उपविभागीय अधिकारी सह महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
औरंगाबाद : 1ऑगस्ट सोमवार रोजी महसूल दिनाच्यानिमित्त शासन निर्णयानुसार जिल्हा भरातील आप्पर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक, शिपाई, कोतवाल या प्रत्येक संवर्गातील एक ची उत्कृष्ट काम करणाऱ्यांची निवड करण्यात आली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते सत्कार गौरव करण्यात आला त्यात जिल्ह्यातुन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच मंडळ अधिकारी अशोक तांबुस,
बाबाजानी शेख गंगापूर, तहसिल वैजापूर चे पारस पेटारे, आव्हाड ,कोतवाल गायके यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला
प्रतिनिधी रमेश नेटके
वैजापूर औरंगाबाद
मो.9823110410