हिंगोली : खासदार हेमंत पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
आज कळमनुरी येथील खासदार हेमंत पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख जयदीप काकडे माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, मा. तालुकाप्रमुख संभाजी कराळे, शहरप्रमुख बबलु पत्की, मा. नगरसेवक आपाराव शिंदे, अतुल बुर्से, सुहास पाटील, नामदेव कराळे, अनिल भोरे, गंगाराम वैद्ये, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर शिंदे, शिवराज पाटील, सतिश खजुले, गणेश इंगोले, आर आर पाटील, सरपंच रुपेश सोनी, रवी शिंदे, शिवम नाईक, सुरेश शिंदे, सुरेश पवार, अक्षय ढगे, रोहित काळुसे, शेख मुजममील, रामराव मस्के, डिंगाबर बोकसे शामराव फंटिग, बंटी चवात, विशाल देशमुख, बालाजी सुरोशे, मोतीराम भिसे, जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, रामदास मगर,ज्ञानेश्वर वाघ, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते