औरंगाबाद
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती चे सचिव तथा माजी सदस्य भारतीय अन्न महामंडळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय भारत सरकार एम .बी .जाधव पाटील यांचे यांच्या शिफारशीने व
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती चे अध्यक्ष अँड.मिर्झा जावेद एन.बेग यांच्या हस्ते औरंगाबाद येथे केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी फिरोज एच शेख यांची निवड करण्यात आली

ग्राहकांच्या हक्का विषयी असलेल्या आपल्या तळमळीला पाहून व समाजात कार्य समर्पित नेहमी तत्पर असल्याची दखल घेऊन आपल्या हातून ग्राहकांचे कल्याण घडो या भावनेने व अपेक्षेने
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी फिरोज एच शेख यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती चे अध्यक्ष अँड मिर्झा जावेद एम. बेग यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली या वेळी अॕड .सचिन चव्हाण.अॕड अविनाश सानप, सय्यद अजरुद्दीन अहेमद,नितीन दांडगे, आकाश सपकाळ,जुनेद खान,अलीम पठाण सय्यद शफिक आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती ने जी मला एक मोठी जबाबदारी दिली आहे ती स्विकारून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील व ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याची जाणीव जागृती करून देण्याचा प्रयत्न करेल असे
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती औरंगाबाद जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगीतले
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद