औरंगाबाद : दिनांक .२६ / ११ / २०२२ रोजी कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव येथील जनसंपर्क कार्यालया समोर मुंबई येथील २६ /११ रोजी दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली . बाळासाहेबांची शिवसेनेच्या- वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,जि प सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,नगरसेवक भगवान जोहरे, हर्षल काळे,गजानन कुडके,बाबू चव्हाण,राजु दुतोंडे,कदिर शाह,मंगेश सोहनी,वसंत राठोड,श्रावण जाधव,प्रताप जाधव,दत्तू इंगले,भारत तायडे,अरुण वाघ,चंद्रकांत सोनवणे,अमोल मापारी,हर्षल देशमुख,श्रावण राठोड,शेख जावेद ( हाजी ) उर्फ बबलू शेठ ,गजानन बदक,बापू कोथळकर, अशोक ढगे, बाळू आगे,योगेश वामणे,राजू म्हस्के,सुरेखा तायडे,सुशीलताई इंगळे,राजेश सोनवणेआदीसह कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी