सोलापूर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी चे घवघवीत यश भोगेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे झालेल्या17 वर्षे वयोगटांमध्ये
60 किलो ग्रीको रोमन वजन गटामध्ये
सोहम शिंदे. प्रथम क्रमांक.
65 किलो ग्रीको रोमन वजन गटामध्ये
यश काळे .प्रथम क्रमांक.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री नंदकुमार टोणपे सर, जनरल सेक्रेटरी श्री रोहन टोणपे सर, मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व त्यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
