गोरेगाव येथील वंसत विहार येथे दि 2 एप्रिल रविवार रोजी सकाळी दहा वाजता नव्याने सुरू होणाऱ्या वाकोडे, कोचिंग क्लासेस चे उद्घाटन हिंगोली लोकसभा भाजपा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते संपन्न होणार असुन यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश उर्फ भैया पाटील गोरेगावकर ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सौ.माधवीताई पाटील यांच्यासह अनेक विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.