section and everything up until
* * @package Newsup */?> इयत्ता 3 थी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व कलात्मक शिक्षणाची सुवर्ण संधी !!!! | Ntv News Marathi

जामखेड दि 21 मे

सुवर्ण संधी सुवर्ण संधी!!!

श्री कैवल्य चक्रवती वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची

अखिल कोट ब्रम्हांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने व मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने शालेय शिक्षणासहित वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेला माऊली कृपेने 7 वर्ष पूर्ण होत आहे…आजच्या विज्ञान युगामध्ये टी व्ही व मोबाईलच्या अती वापरामुळे तसेच बहुतेक समाज व्यसनी झाल्यामुळे कमी वयातील मुलांमध्ये संस्काराचे प्रमाण कमी होत आहे म्हणून देशाचे धर्माचे आधारस्तंभ असलेले लहान मुले सुसंस्कारित ,आदर्श व्यक्ती , मातृ पितृ भक्त , संतसेवक बनण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न ………🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आम्ही घडवतो निर्व्यसनी पिढी
आम्ही घडवितो सुसंस्कारित पिढी
आम्ही घडवितो कीर्तनकार
आम्ही घडवितो गायक वादक
आम्ही घडवितो व्याख्याता प्रवचनकार

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👇🏻 संस्थेत पाठ्य विषय👇🏻

👉🏻 श्रीमद्भगवत गीता
👉🏻 ज्ञानेश्वरी
👉🏻 हरिपाठ
👉🏻 मृदंग /तबला
👉🏻हर्मोनियम
👉🏻 कीर्तन
👉🏻 प्रवचन
👉🏻 गायन
👉🏻 योगासने

संस्थेची वैशिष्ट्ये👇🏻

  • राहण्यासाठी प्रशस्त हॉल
  • पिण्यासाठी पवित्र फिल्टर शुद्ध पाणी
  • एक वेळ नाष्टा व दोन वेळा पवित्र भोजन
  • प्राथमिक उपचार सुविधा
  • आळंदीतील प्रख्यात कीर्तनकार व कलाकारांचे मार्गदर्शन
  • प्रत्येक विद्यार्थ्यावर वयक्तिक लक्ष
    • एका वर्षात हरिपाठ भजन वाजवण्याची तयारी
  • अजूनही खूप काही😊

विश्व मांगल्याचा एक विनम्र प्रयत्न🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

संस्थाचालक
श्री ह भ प सखाराम महाराज जाधव
( माजी विध्यार्थी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे.)
मो.8600195394

आजच संपर्क साधा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्याकडील सर्व व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करा आपल्या एका शेअर मुळे एखाद्या मुलाचं भविष्य उज्वल होईल
*🚩🚩रामकृष्ण हरि

नंदु परदेशी
एन् टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *