या आन्दोलनामुडे नाग्रिकiचे मोठे नुकसान होत आहे
सावनेर तहसिल येथे महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यां बाबत शासनस्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने सावनेर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी टप्प्या टप्प्याने आंदोलन पुकारले असुन गेल्या 2 ते 3 दिवसापासुन या काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा तारखेपासून पुन्हा येकदा
प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने व काळ्या फिती लावून काम करणे,

कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, लेखणी बंद आंदोलन केले 2 ते 3 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आले आहे याआंदोलनामुळे शेतकरी, रोजमजुर, खाजगी व शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामकाजाला व्यत्यय निर्माण झालेले आहे.या आंदोलनात जयसिंग राठोड, सुजित आडे,आनंद शेंडे, प्रणय बनारकर, राम येरले, निकेश धंगारे, कवेश चामाटे, नीतेश मानमोडे, शुभम चिंचमलातपुरे, अमोलखोरणे, सुशांत बोरकर, कामिनी सोनवणे, दिलीप शेळके, शोभा शेंडे इतर कर्मचारी उपस्तीत होते,
प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर