वडोदतांगडा येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्रशालेत लोकजागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांचे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेला 25 वृक्षांची झाडे देऊन शाळेला भेट .
भोकरदन तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वडोदतांगडा येथे लोक जागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ
यांनी 25 वृक्षाची झाडे व शाळेला भेट देऊन शाळेचे कौतुक केले आहेत .

या प्रसंगी वडोदतांगडा ग्रामपंचायत सरपंच . . उपसरपंच .शालेय समिती . उपाध्यक्ष . शिक्षक . शिक्षीका व सर्व शाळेचा स्टॉप तसेच गावातील जेष्ठ नागरिक पुढारी प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी विद्यार्थिनी व देशसेवा करून आलेले साळवे फौजी . आजी-माजी विद्यार्थी व गावातील पुरुष तरुण या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते .
प्रतिनिधी : मजहर खान पठाण
भोकरदन जालना