उस्मानाबादच्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या उपध्यक्षपदी धर्मराज सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद अर्बन परिवारा तर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी उस्मानाबाद अर्बन मल्टीपल निधी बँकेचे संचालक रणजित लागवड तसेच कर्मचारी आतिष जाधव करण लांवड दगडू राऊत यांच्या सह रमाकांत लावंड संजय थोडसरे सुनील कुलकर्णी भालचंद्र तौर अंगात किरदत्त राहुल लांवड विशाल लावंड याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते


प्रतिनिधी रफिक पटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *