सावनेर : मराठीचे भाषाप्रभु . लेखक . कवी . नाटककार . कै . राम गणेश गडकरी यांच्या १४१ व्या जंयती प्रीत्यर्थ कै . राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समिती च्या वतीने राम गणेश गडकरी यांच्या अर्धकुती पुतळा . समाधी . व निवास स्थानी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरून रुसिया . उपाध्यक्ष कैलाश शर्मा . जयसियाराम यादव . राजेश भारद्वाज . राहुल सावजी. संजय डाखोरे . धीरज रुसीया . मुकेश छेनिया .विनय वाघमारे .
ॲड अक्षय रुसिया . आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *