हिंगोली : श्री. शंभुराजे प्रतिष्ठान गोरेगाव आयोजित स्व. बाबुरावजी पाटील उर्फ (नाना) यांच्या पुण्यतिथी निमित्त (नाना) स्मृती चषक 2K21क्रिकेट खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या बक्षिस वितरण प्रसंगी हिंगोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगांवकर यांच्या विशेष उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले
बक्षिस वितरण समारंभात माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांची विशेष उपस्थिती
यावेळी प्रथम पारितोषिक गोरेगाव येथील जख्मी शेर या संघाने जिंकला होता या संघाला माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल चे सचिव प्रशांत साहेबराव पाटील गोरेगावकर,आणि गोरेगाव येथील भुषण कीक्रेट पटु कु.ममता महाजन यां मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षिस देण्यात आले
या वेळी बक्षिस वितरण समारंभात विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, गोरेगाव येथील सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे साहेब,माजी सरपंच मारोतराव पाटील,नथ्थुजी खिल्लारी, भास्कर पाटील,सारडा, डॉ.आर.जी.कावरखे, रंगनाथ पाटील पहेनिकर,गजु खिल्लारी पाटील, माजी ग्रा. प.सदस्य गजानन पी.पाटील, गजानन कावरखे (क्लासीक), ग्रा.प.सदस्य नागेश कांबळे, ग्रा.प.सदस्य जि.यम.खिल्लारी,कांता खिल्लारी सर,शेख मोईन (क्रीकेट काॅमिटर) शफी भाई (जख्मी शेर टिम कप्तान),जुनेद पठाण वाशिम (कप्तान) रमेश, दिनेश,नदिम मालेगाव,समिर,सोहिल, विशाल जाधव,लारा,फैजान,अनसर भाई,रतुल पोलीस कर्मचारी,वाजित भाई,करण नटवाल रिसोड,आमजत पठाण, जावेद पठाण, अमोल कावरखे, शाहरुख पठाण, नितीन कावरखे दिडां,बाल क्रीकेटर आरसिफान शेख,शेख गुलाब,बाॅकसर भाई शेख सुफीयान (बाल क्रीकेटर) सुनिल पाटील मित्र मंडळाचे सर्व सदस्य आदींच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.