उस्मानाबाद : येडशी येथे पाच राज्यांत झालेले निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चार राज्यात घवघवीत यश मिळाल्यामुळे येडशी येथे फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष केला.

यावेळी ज्येष्ठ नेते हरिचंद्र तात्या पवार भाजपा सरचिटणीस गजानन भैया नलावडे शाखाप्रमुख अशोक देशमुख संतोष डुमणे अच्युतराव कुलकर्णी रमेश पाटील बाजीराव देशमुख राजाभाऊ देशमुख रामभाऊ दहीवाले किरण देशमुख गजानन तोडकरी पाशा शेख जमदाडे मामा तवले साहेब यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो 9922764189