उस्मानाबाद : येडशी येथे श्री दशरथ शिंदे यांनी कै. पैलवान महादेव गव्हार कुस्ती संकुल येडशीयांना कुस्तीची मँट दिली त्याचे उद्घाटन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. तसेच कुस्ती मॅटसाठी कॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तसेच उद्घाटनाप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते रोटरी क्लब 31.32चे माजी उपप्रांतपाल संजय घुले कोथळा गावचे सरपंच दिपक जाधव कृष्णा पाटील कुस्ती संकुलाचे कोच अनिल आवधुत एन आय एस कुस्ती कोच महादेव मिटकरी पैलवान अजिंक्य गोरे मंगेश पवार संतोष पवार अंकुश धुमाळ बालाजी ढोणे धनंजय शिदें यांच्यासह खेळाडू उपस्थित होते त्याबद्दल सर्वांचे मंडळाचे संस्थापक शरद गव्हार यांनी आभार मानले
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189