उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील शिवनेरी तालिम संघातील पैलवान यांनी भुम येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धत येडशी येथील पैलवान विजय पवार यांने 46 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच पैलवान संकेत देशमुख यांने 65 किलो वजन गटात तिसरा क्रमांक तर पैलवान सुदर्शन पवार यांने 52 किलो वजन गटात तिसरा क्रमांक पटकावला या सर्व विजेत्याचे वस्ताद आबा शेळके गोविंद घारगे सर पिंटू पवार सुनील शेळके पांडु खोबरे अमोल देशमुख अमोल पवार परमेश्वर पवार पैलवान राहुल शेळके पैलवान धीरज पवार पै प्रशांत देशमुख यांनी अभिनंदन केले
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189