उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जि.प.प्रा.शा.रामलिंग नगर शाळा तंबाखुमुक्त ठरली.. भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखुमुक्त करण्यासाठी सुधारित 9 निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशन च्या जिल्हा समन्वय श्री संदेश देवरुखकर साहेब श्री विवेकानंद जगदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती टेकाळे मँडम मुळे सर वेदपाठक सर पवार सर यांनी नवीन निकषानुसार तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच या उपक्रमासाठी शाळेचे शेंडगे सर सरवदे सर थोरवे सर इंगळे मॅडम थोरात मँडम खुळे मॅडम भोसले मॅडम जगताप मॅडम यांनी केले व तंबाखुमुक्त मुक्त शाळा झाल्याबद्दल गट शिक्षण अधिकारी श्रीमती रोहिणी कुभांर मॅडम विस्ताराधिकारी प्रकाश पारवे साहेब केंद्रप्रमुख नागटिळक साहेब शालेय समितीचे अध्यक्ष इंगळे मामा व सर्व सदस्यांनी शाळेचे अभिनंदन केले

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो 9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *