हिंगोली काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी अभियानानिमित्त दिनांक 19 मार्च शनिवार रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता माजी आमदार श्री.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी बैठक होणार असुन या बैठकीला श्री.श्रावणजी रापणवाड (प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजिन करण्यात आले आहे.

तर या बैठकीला हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन श्री.अभिषेक भैया भास्करराव बेंगाळ (अध्यक्ष महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटी विधानसभा हिंगोली सेनगाव) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *