उस्मानाबाद : येडशी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त नालंदा बुद्ध विहार समाज मंदिर येथे भिम सैनिकांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली बैठकीत जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली यात अध्यक्ष पदी मिथुन शिदें यांची निवड करण्यात आली

तर उपअध्यक्ष पदी संजय शिदें कोषाध्यक्ष पदी महेशकुमार चंदनशिवे सचिव संदिप शिदें उमेश गायकवाड कार्यअध्यक्ष पंकज शिदें तर सदस्य सागर चंदनशिवे समाधान होवाळ सचिन वाघमारे नितिन होवाळ यांची निवड करण्यात आली यांवेळी भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो 9922764189