वाशिम : २४ मार्च२०२२ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त औचित्य साधून वाशिम जिल्हा करागृहवर्ग- १ येथील ८१ कैदी ची तपासणी करण्यात आली आहे.

जागतीक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.एस.व्ही.देशपांडे जिल्हा क्षयरोग अधिकारी वाशिम( DTO) यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा कारागृह वर्ग-१ येथील फिरते क्ष किरण वाहनाने ८१ कैदी संशयितांची x-ray तपासणी करण्यात आली. तेव्हा x-ray काढण्याचे काम रोडे सर( x-ray scientific officer) यांनी केली. यावेळी पिंपरकर (STS) अमोल शिंदे (TBHV) यांचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी मा.एस.एम. पांडूळे सर (अधीक्षक जिल्हा कारागृह) बि.एन. राऊत सर (वरीष्ठ तूरुंगाधिकरी) नाईक सर (तुरुंगाधिकारी श्रेनी-२) कचरे, इंगळे, ठाकरे इत्यादि उपस्थित मध्ये जिल्हयाती क्षयरूग्णांना सुरु असलेल्या दैनंदिन उपचार पद्धतीबाबत माहिती देऊन , क्षयरोग उच्याटनासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज असल्याचे सांगीतले. तेव्हा ८१ कैदी संशयिताची x- ray तपासणी करण्यात आली. यावेळी एस.एम.पांडूळे ( अधीक्षक जिल्हा कारागृह) बि.एन.राऊत ( वरीष्ठ तुरुंगाधिकारी) नाईक ( तुरुंगागाधिकरी श्रेणी २) कचरे, इंगळे, ठाकरे इत्यादि च्या पुस्थित सर्वांचे उत्कृष्टपणे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे नियोजन आर.एल. गवई (आरोग्य निरीक्षक) जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206