सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीत होतेय चर्चा
उस्मानाबाद : सर्व धर्म जातीतील लोक एकत्र होऊन मिरवणुक व आकर्षक देखावा अतिशय देखण्या चांगल्या पध्दतीने काढण्यात आला .मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले व आभारही व्यक्त केले.

तसेच स्रियांचाही सहभाग दर्शनिय होता.तसेच जयंती ची सुरूवात ही श्री अंबऋषी केशवराव क्षिरसागर बॅंक ॲाफ महाराष्ट्र मॅनेजर शाखा येडशी, सरपंच कु आशा सुभाष शिनगारे उपसरपंच नेताजी जावळे,हनुमंत जावळे पोलीस पा रमेश लोंढे यांच्याहस्ते डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेची पूजा केली व जयंती उत्सव समिती सौंदणा बालाजी जंगल क्षिरसागर ,दादासाहेब क्षिरसागर,मोहन क्षिरसागर,बाबूराव क्षिरसागर,विनोद क्षिरसागर,किशोर पायाळ, हिराजी शिनगारे,अनिल रणखांब,ऋषिकेश क्षिरसागर, ऋषिराज क्षिरसागर, सागर मस्के, जगदंबा ग्रुप व समस्त गावकरी उपस्थित होते. त्रिशरण पंचशील व वंदना घेऊन जंयतीची सांगतां करण्यात आली.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189