हिंगोली : शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात दि. 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला




यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तालुक्यातील आधिकारी, डॉक्टर, कर्मचारी,नर्स आशा वर्कर्स यांची उपस्थिती होती.
हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख.