उस्मानाबाद : येडशी येथे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे मौलाना अमजद पटेल यांच्या समवेत मुस्लिम बांधवानी ईदची नमाज पठन करुण अल्लाकडे प्रार्थना केली.

दुआ संपल्यानतर मुस्लिम बाधवानी एकमेकाची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे साहेब, यांनी ईदगहा मैदानावर सर्व मुस्लीम बांधवाना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू बांधवांनच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संजय काका लोखंडे, गोपाळ नागटिळक, गजानन नलावडे, जयंत भोसले, राहुल पताळे, सुधीर सस्ते, सुरेश चव्हाण, मिथून शिंदे, अमोल कवडे, शंकर मोहिते, श्रीमंत नवले, प्रवीण कांबळे, संतोष खुणे, सदाशिव तोडकरी,उपस्थित होते. त्याबद्दल येडशीतील समस्त मुस्लिम बाधंवांनी सर्वांचे आभार मानले

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *