(सचिन बिद्री:उमरगा)

तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे विविध कामांचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. कल्लेश्वर देवस्थान परिसरात पेवर ब्लॉक बसवणे, शेत शिवारात तीन सिमेंट बंधारे बांधणे, कलदेव निंबाळा -दाळींब रस्ता डांबरीकरण करणे आदी पन्नास लाखांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी सरपंच सुनिता पावशेरे, ग्रामसेवक सुनिल पांचाळ, देविदास पावशेरे, कलाकार पाटील,कृषी सहाय्यक रमेश पाटील, कृषी विभागाचे वरीष्ठ लिपीक संजय गुगळगावे आदींची प्रमुख उपस्थीती होती .तर मोहन पाटील,गुंडू बिराजदार, उत्तम सरवदे, दिगंबर पावशेरे, मल्लिनाथ कारभारी, निशा घोटमाळे, बालाजी गुरव, गहिनीनाथ बिराजदार, वसंत कारभारी आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष प्रा बिराजदार यांच्याकडे गावाची मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना ,जल जीवन योजना प्राधान्याने करुन गावची पाणी पुरवठा योजना लवकरच राबविण्यात येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन यावेळी बैठकीत दिले.या प्रसंगी प्रभाकर बिराजदार, कल्लेश्वर जाधव, दिनकर घोटमाळे,विठ्ठल दासमे, शिवाजी रसाळ,यूवराज नंदगावे, सुधाकर जोशी शिवाजी बिराजदार, प्रकाश पावशेरे,रघूनाथ डोणगावे, दत्तात्रय बिराजदार, बालाजी कारभारी, विकास चिंचोले, शिवाजी बोकडे,राम घोटमाळे,औदूंबर पाटील, रमेश तळेकर, मधूकर गुगळगावे, नेमिनाथ देवरे अविनाश भंडे,मारुती साळुंके,शरणाप्पा प्रभाकर बिराजदार, कल्लेश्वर जाधव, दिनकर घोटमाळे,विठ्ठल दासमे, शिवाजी रसाळ,यूवराज नंदगावे, सुधाकर जोशी शिवाजी बिराजदार, प्रकाश पावशेरे,रघूनाथ डोणगावे, दत्तात्रय बिराजदार, बालाजी कारभारी, विकास चिंचोले, शिवाजी बोकडे,राम घोटमाळे,औदूंबर पाटील, रमेश तळेकर, मधूकर गुगळगावे, नेमिनाथ देवरे अविनाश भंडे,मारुती साळुंके,शरणाप्पा प्रभाकर बिराजदार, शिवाजी रसाळ,यूवराज नंदगावे, सुधाकर जोशी शिवाजी बिराजदार,रघूनाथ डोणगावे,. जकेकुरे,चंद्रकांत पाटील, प्रभाकर घोटमाळे, यांच्यासह बहूसंख्य शेतकरी, युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *