गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापनदिन दि. 10/06/2022 शुक्रवारला पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील राष्ट्रवादी कार्यालय सुरभी चौक (सरस्वती शिशुमंदीर) येथे ,आमगाव विधानसभा क्षेत्राचे “विधानसभा अध्यक्ष श्री.मा.रमेश भाऊ ताराम” यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नितेश भांडारकर यांचा प्रवेश घेत त्यानां देवरी तालुका उपाध्यक्ष पद बहाल करत सन्मान करन्यात आला.

या प्रसंगी पक्षाचे मा.सी.के. बिसेन देवरी तालुका अध्यक्ष, मा. गोपालजी तीवारी जिल्हा उपाध्यक्ष, मा. भैय्यालालजी चांदेवार वरिष्ट नेते, मा. मुकेश खरोले शहर अध्यक्ष, सुजित अग्रवाल तालुका सचिव, सचिन भांडारकर तालुका उपाध्यक्ष, पंकज शहार नगरशेवक , सौ. पार्बताबाई चांदेवार महिला तालुका अध्यक्षा, मनोहर राऊत , सरपंच गोटाफोडी, हिमांशु ताराम युवा विद्यार्थी तालुका अध्यक्ष, सारंग देशपांडे विद्यार्थी शहर अध्यक्ष, दिनेश जी गोटसेलवार, सौ. शर्मिलाताई टेंभुर्णीकर महिला शहर अध्यक्षा, सौ. सुमन ताई बिसेन माजी नगराध्यक्षा, हिनाताई टेंभर्रे नगरशेविका, रंजनजी मेश्राम, अरविन्दंजी शेन्डें, रविकांत बडवाईक, तुलाराम मेश्राम, रवि मेश्राम, युगेशकुमार बिसेन, योगेश मेश्राम, सौ. शारदा ताई ऊईके, सौ. लक्षीताई मेश्राम, सौ.शशीकलाताई टप्पे, सौ. मजुषा ताई वाषनिक ,सौ, पुषापाताई चौधरी, कैलाश टेंभर्रे, प्रशांत देशाई, अरुन आचले उपस्तीत होते. तर कार्यक्रमाचे संचालन मुकेश खरोले, प्रस्तावना सि.के. बिसेन व आभार सुजित अग्रवाल यानीं मानले.