उस्मानाबाद : जिल्ह्याचे माननीय पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी व सहाय्यक पोलिस अधीक्षक एम रमेश यांनी आंभि पोलीस स्टेशला अचानक भेट दिली तक्रार निवारण दिनी जमलेल्या लोकांनसी संवादसाधला आणि अंभी पोस्ट चे कर्यारत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. आशिष खांडेकर सर्व पोलीस कर्मचारी यांचाशी कामकाज विषयी चर्चा करून पोलिसांच्या अडचणी ही जाणून घेतल्या व बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच पोलिस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व साहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. एम रमेश अँबी पोस्ट चे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर आंभी पो लीस स्टेशन परिसरात वृक्षा रोपण केले आणि पो स्टे परिसराची पाहणी करून झाल्यावर श्री संत एकनाथ महाराज यांच्या पलकी मार्गाची देखील पहानी केली.