उस्मानाबाद : आगामी बकरी ईद व आमदार तानाजी सावंत यांच्या सोनारी येथील भैरव नाथ साखर कारखाना आणि रहाता बंगला यांना सशत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मा.सहय्यक पोलीस अधिक्षक साहेब कळब चार्ज उपविभाग भूम यांचे मार्गदर्शनाखाली आगामी बकरी ईद व चालु राजकीय घडामोडी संदर्भात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सद्या राजकीय घडामोडी खूप जोरात सुरू असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोजे सोनारी येथील भैरव नाथ साखर कारखाना व आमदार. तानाजी सावंत यांचा रहाता बंगला या परिसरात आणि या मार्गावर अम्बी पोलीस स्टेशनचे सपोनी आशिष खांडेकर यांनी रुठमार्च व दंगा नियंत्रण योजना राबवली रुठ मार्च करिता 01 .पोलीस अधिकारी 16 . पोलीस अमालदर हजर होते तानाजी सावंत यांच्या सोनारी येथील भैरव नाथ साखर कारखाना आणि रहाता बंगला याथे योग्या पोलीस शाशास्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे