उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाची वार्षिक निवडणूक उत्साहात पार पडली .उपाध्यक्ष पदी ॲड.अमोल गुंड यांची निवड करण्यात आली. जनसामान्याकरता झटणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या ज्ञानाने अहोरात्र कष्ट करणाऱ्या सर्व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्न करणारे सामाजिक उपक्रम करून ठसा उमटवणारे. व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात जिल्ह्यातील
नामवंत फौजदारी वकील म्हणुन ओळखले जातात.जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते सर्वसामान्य नागरिक त्यांच्या या निवडीमुळे अभिनंदनचा वर्षाव होत आहे
