
उस्मानाबाद तालुका खेड येथे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना द्वारा आयोजित मा राज्यमंत्री आ.बच्चु (भाऊ) कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तिना फळे व विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप व तसेच कोरोना योद्धाना सन्मान पत्र देवून सर्वाचा सत्कार करण्यात आला

यावेळी उपस्थित अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे अंतरराष्ट्रीय सस्थापक डॉ. अविनाश सकुंडे,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. कैलासदादा पठारे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरफराज पटेल,जिल्हा अध्यक्ष अनिल आवटे, युवा जिल्हा अध्यक्ष किशोर पवार, शिवसेना ता अध्यक्ष संग्राम देशमुख,महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ता अध्यक्ष हैदर पटेल ,प्रहार जिल्हा अध्यक्ष मयुर काकड़े , प्रहार जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे,विनोद सावंत सुमित काटळे,अक्षय शिंदे,सरपंच सुनील गरड,उपसरपंच गणेश गवाड़,सदस्य रेखा कुंभार,अश्विनी आवटे,आशा गवाड़,हनुमंत लोमटे यांच्या सह. ग्रामस्थ उपस्थित होते