शशीकरन देवस्थानात भाविकांना येण्या जान्या साठी मार्गाच नाही
भाविक भक्त रस्ता रोको आंदोलनाच्या तयारीत…
गोंदिया : महामार्ग क्रमांक 06 वर मुंबई ते कोलकत्ता महामार्गावरील गोंदिया जिल्ह्यातील 200 वर्ष पुरातन सुप्रसिद्ध जागृत एक माञ अधिवाशी लोकांचे श्रध्दास्तन असलेले शासीकरणं देवस्थानं हे मंदिर 200 वर्ष पुरातन आहे. ह्या मंदीरात दर सोमवार बुधवार ला भाविकांची गर्दी असते नवरात्री उत्सवाच्या वेळी नव दिवसाची अखंड ज्योती जडली जाते नवरात्री उतसावांची सुरवात होताच पहिल्या सोमवारी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित यात्रे चे आयोजन ट्रस्ट च्य वतीने केले जाते.
महाशिवरात्रीला शिव पहाडावर यात्रा महाप्रसाद चे आयोजन केले जातात मागील एक ते दिड वर्षापासून देवस्थानं समोरील महामार्ग क्रमांक 06 चे सिंगल महामार्गाच्या निर्माण कार्य अग्रवाल ग्लोबल कंपनी करतं आहे ह्या कंपनीच्य प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे यांना वारंवार पत्र वेव्हर करुन सुद्धा प्रमोद पांडे यांचा मनमानी कारभार सुरू असुन , मंदीर ट्रस्टच्या संपूर्ण सभासद तथा भाविक लोकांची मने दुखावणाे कार्य आग्रवाल कंपनीचे अधिकारी करतं आहेत. हजारो भाविकांच्या सोबत हजारो श्रध्दाळू गोंदिया जिल्हा सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण परिसरातील भाविक रस्त्यावर याहून कमापणीच्या काम बंद आंदोलन करण्याचा इशारा योगिराज धूनीवाले बाबा सेवा ट्रस्ट च्या सचिव देवीदास कोवें. सचिव राहूल वणवे सुखदेव ठाकुर. प्रिती ठाकुर. राकेश नंदांगवली. सौरभ बडोले. गवरेश बावनकर. किशोर डोंगरवार तथा संपूर्ण सासिकरान मंदिरातील भाविक भक्तांतनी दिला आहे.
आग्रवाल कंपनीच्या प्रमोद पांडे. विशाल गुप्ता यांना वारंवार फोन द्वारे SMS द्वारे पत्र व्यव्हार करुन सुद्धा कंपनीच्या लोकांनीं काहीं प्रतिउत्तर दिला नाही
प्रमोद पांडे यांना निवेदन देन्यात आले की मंदीरात भाविकांना येण्या साठी रस्ता तयार करुन द्यावा .शशिकरण मंदीरात दोन्ही बाजुनी भाविकांना ये जा करण्यासाठी सर्विस रोड ची मागणी ट्रस्ट कडून करण्यात आली आहे. पुल तयार झाल्यानंतर पुलावरून जानारे भाविकांचे वाहन हे मंदीरात कसे थांबतील भाविक मंदीरात कसे यातिल 200 वर्ष पुरातन मंदिराचा अस्तित्व काय असेल असा प्रश्न निर्माण झाल आहे. ट्रस्ट भाविक भकांची मांग आहे की 200 वार्ष पुरातन मंदिरात पुलावरून किंवा खालून संपूर्ण सर्विस रोड बानहून द्यावा अन्यथा हजारोच्या संख्येने भाविक महामार्गा उतरून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलं आहे.
महामार्गाचे काम सुरू आहे अग्रवाल कंपनी ला निवेदन देण्यात आले की मंदिरात ये जा करण्यासाठी देवपयली वरुन तर दुगगीपार पर्यंत मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कार. मोटर सायकल. ट्रॅक्टर . ट्रॅक यान्ना थांबा द्या साठी किव्वा मंदिरात येण्या जाण्या साठी पुलावरून किव्वा सर्विस रोड पर्मणेंट बानाहून द्यावा अन्यथा येणाऱ्या नवरात्रीच्या अगोदर भाविक रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही मोगरा. राज गुडा. मंदीटोला. खडकी. बामणी सेंडा. सडक अर्जुनी.कोहमारां.डोंगरगाव.देवरी. साकोली. गोंदिया संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यातील भाविक रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आलं आहे.