उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे आज दिवाळी निमित्त गरजू, गरीब, सामान्य 40 कुटुंबाना गजानन भैया नलावडे मित्र मंडळ, नागराज ग्रुप व SSC 1998 batch च्या वतीने दिवाळी गोड फराळीचे वाटत करण्यात आले. यावेळी मा. गजानन भैया नलावडे, मा. दादासाहेब जगदाळे ( कृषी सहाय्यक ) मा. विजय सिह नलावडे ( ग्राम विकास अधिकारी ) पवार पवन सर, नितीन सोलवट सर, संतोष सोनवणे साहेब, ( प्रकल्प अधिकारी )लखन माने साहेब, सचिन शिंदे सर, पद्माकर नलावडे, अजय पवार अर्जुन देशमुख साहेब, पिंटू करंडे मालक, सुरेश दादा चव्हाण, संग्राम इंगळे, महेश करडे, तात्या देशमुख
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो 9922764189