उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना कपडे साडी टाँवेल टोपीचं वाटप दिवाळी आनंदाचा प्रकाशाचा आणि भरभराटीचा उत्सव या उत्सवानिमित्त ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांना कपडे साडी कॉपी वाटप करून सामान्य दिवाळी गोड करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे समाधान मनाला प्राप्त होते ते शब्दबध्द करण खूप अवघड आहे कोणाच्यातरी आनंदाला आपण कारणीभूत ठरतो ही भावनाच आनंदी आहे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातर्फे आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्ताने ग्रामपंचायत सफाई कामगारांना ही अनोखी भेट देण्यात आली प्रामुख्याने शिवसेना जिल्हा उपप्रमुख विजयकुमार सस्ते हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असतात समाजातील अपेक्षित घटकांना मदत करत असतात त्यातीलच एक भाग म्हणून हा उपक्रम आज येडशी येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर राबवण्यात आला यावेळी सरपंच गोपाळ नागटिळक ग्रा.प.सदस्य सुनील शेळके ग्रा.पसदस्य अमर पवार विभाग प्रमुख विनोद पवार ग्रा.प.सदस्य पंकज शिंदे ग्रा.प. सदस्य बालाजी देशमुख ग्रा.प सदस्य. कुमेश पवार सुरेश सस्ते सिद्धेश्वर पवार पांडुरंग खोबरे अतुल देशमुख सचिन शेटे अमोल देशमुख शक्ती ताकपिरे अजित नलावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189.9764986164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *