section and everything up until
* * @package Newsup */?> 1 लाख लीटर दूध देनार सुपर काऊ ! चीनी वैज्ञानिकांच नवीन एक्सपेरिमेंट | Ntv News Marathi

चीन जीव- जंतुवर परमोगरीब एक्सपेरिमेंट ठेवते. आता चीनी वैज्ञानिकांनी दावा केला आहे की ते क्लोनिंग चा वापर करुण 3 ‘सुपर काऊ’ तयार करनार आहेत. हे ‘सुपर काऊ’ एक दिवसात 140 लीटर दूध देऊ शकतील. चीनच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की गायची जात आपली संपूर्ण आयुश्यामध्ये 1 लाख लीटर पेक्षा अधिक दूध देऊ शकेल. वैज्ञानिकांचा फोकस पुढच्या 2 वर्षात 1 हजार गाय निर्माण करण्यावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *