
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील घानेगाव तांडा येथे संत श्री सेवालाल महाराज यांचा फोटो व झेंडा बसविण्यात या वेळेस गावातील नागरीकांनी सेवालाल महाराज की जय , जय सेवालाल , अशा जय घोषणा दिल्या यावेळेस गावातील वरिष्ठ नागरिक व तरुण मंडळी मोठ्या सख्येंने उपस्थित होते

उपस्थित मंडळी मधे .सुरेश चव्हाण, सुनिल चव्हाण,दारासिंग राठोड़, अनिल राठोड़, बहादुर चव्हाण, लवकेश जाधव, किशोर चव्हाण,गोगा चव्हाण,जगन राठोड़, गोपाल चव्हाण,प्रदिप चव्हाण, नरेन्द्र चव्हाण, योगेश राठोड़,अमोल चव्हाण, गोपाल चव्हाण, सचिन राठोड,शाम चव्हाण,अजय जाधव, सुनिल चव्हाण,दिपक चव्हाण,तसेच केंद्रीय पत्रकार संघाचे सोयगांव तालुक्यातील पदाधिकारी.
सचिन राठोड़,अज्ञानसिंग चव्हाण,हे उपस्थित होते.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद