नळदुर्ग पोलीस ठाणे: पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दाखल असलेल्या अ मृ नं. 14/2023 मधील अनोळखी मयत पुरुष नाव- गाव माहित नाही, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे, रंग- काळा सावळा, उंची-165 से. मी. सडपातळ.चहेरा उभ्ट, डोक्यास पाढंरे बारीक केस, अंगात पांढऱ्या दोरीचे जाणवे,उजवे डोळ्याचे वर मस,अंगात पाढंरा व सजगोरी रंगाचा शर्ट, पांढरी बनियन, चौकडा लाल ॲडरवेअर त्यास चैनचे खिसे असे परिधान केलेले अनोळखी मयत पुरुष . छायाचित्रातील अनोळखी पुरुषा बाबत आपणास कोणतीही माहिती असल्यास सफौ- यु पी गायकवाड पो. ठा. नळदुर्ग यांचे मोबाईल नंबर 8408843145 संपर्क साधावा.