section and everything up until
* * @package Newsup */?> मूल शहरातील वार्ड क्रमांक २ मधील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांचा धुमधळाक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश ! | Ntv News Marathi

मूल (सतीश आकुलवार)

चंद्रपूर : काल रविवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, तालुका कार्याध्यक्ष गुरुदास गिरडकर, ,दीपकभाऊ महाडोळे, महेशभाऊ चौधरी ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक २ सोमनाथ रोड मूल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले . सदर बैठकी मध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.
पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची वार्ड कार्यकारणी करण्यात आली !
सदर बैठकीत ,रतन महाडोळे, रोहिदास वाढई, सतिष बावनकर, जुगल महाडोळे ,शुभम शेंडे,प्रदीप शेंडे, गणेश कळाम, शंकर मोहूर्ले, गंगाधर गुरनुले, गुड्डू महाडोळे, निखिल लोणबैले,स्वप्नील लेनगुरे, सुरज लेनगुरे, राजू पुल्लावार,,नितेश गुरनुले, बंटी गुरनुले, सचिन सोनटक्के, राकेश बावनकर , सुधीर वसाके, रामदास शेंडे, शंकर कळाम,राम दास शेंडे ,खुशाल भोयर , शुभम शेंडे, प्रतीक आसमवार, प्रतिभा बावनकर , आशा बावनकर, मनीषा बावनकर आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी पर्यंत आणावेत व सदर समस्या पदाधिकारी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करेल असे वचन वार्डातील नागरिकांना दिले तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करु व जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा असे भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे यांनी सुद्धा युवकांना मार्गदर्शन केले !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *