11 लाखाचा मुद्देमाल जप
प्रतिनिधी आयुब शेख
धाराशिव जिल्ह्यातील अनुसूर्डा व तुळजापूर तालुक्यातील कामठा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तुळजापूर पथकाने सापळा रचून छापा टाकून गोवा राज्य निर्मितीचे विदेशी व बनावट भेसळ मध मिळून आले आहे या धाडसी कारवाई दोन जणांस पोलीसांनी आटक केली आहे तर इतर दोन आरोपी मात्र फरार झाले आहेत .
आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी साहेब, राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई यांच्या आदेशान्वये श्री सुनिल चव्हाण, साहेब मा. संचालक, (अमलबजावणी व दक्षता) म.रा. मुंबई व श्री. पी. एच. पवार साहेब मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजी नगर यांचे आदेशानुसार व श्री. गणेश बारगजे साहेब मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली नाताळ व नववर्ष च्या पार्श्वभूमीवर श्री पी ए मुंळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तुळजापुर यांनी दि. 20/12/2023 रोजी मध्यरात्री महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार कलम 65 (अ,ब,क,ड, फ, ई), 81,83, 90 व 108 अन्वये मौजे कामठा शिवार ता तुळजापूर जि धाराशिव व अनुसुंर्डा ता जि धाराशिव या ठिकाणी सापळा रचुन छापा टाकुण गोवा राज्य निर्मीती चे विदेशी व बनावट (डुप्लीकेट) भेसळ मद्य मिळुण आले. म्हणुन आरोपी नामे 01 व्यकटेश रामहरी माने वय 34 वर्षे रा अनसुर्डा ता जि धाराशिव. 02. ऋषीकेश अरुण भोसलेवय 21 वर्षे, रा अनसुर्डा ता जि धाराशिव या आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर दोन फरार आरोपीना पकडण्यासाठी पथके रवानगी करण्यात आलेली आहेत.
जप्त करण्यात आलेला गोवा राज्य निर्मीती चे विदेशी व बनावट मद्य खालील प्रमाणे
Particulars of Properties of Interest (संबंधीत मालमत्तेचा
गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा अॅडरेल 750 मिली क्षमतेच्या 1308 बाटल्या (109 बॉक्स) किंमत(मुल्य रू.मध्ये)रु,8,37,120/-02.गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा ओ चॉईसच्या 750 मिली क्षमतेच्या 216 बाटल्या (18 बॉक्स) ची किमत रु.23,760/-03
गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा रॉयल क्लासीकच्या 750 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या ची (02 बॉक्स) किंमत रु.2,640/-04. गोवा राज्य निर्मीती विदेशी मद्याचा अॅडरेल 180 मिली क्षमतेच्या 336 बाटल्या (07 बॉक्स )रु. ५३,७६०/-05. MH-25 AZ-9274 बजाज कंपनीची दोन चाकी सी टी मोटारसायकल06. हिरो कंपनीची दोन चाकी स्पेल्डर मोटारसायकल चेसी नंबर MBLHA10AMEHA18323 07. विदेशी दारु चे बाटल्याचे बनावट 225 बुचे
एकुण मुददेमाल किंमत- रू.10,94,530/- किंमत अंदाजे वरील वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.रु.1,10,000/-
रुपये 65,000/-रुपये 2250/-राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडून आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे