Category: अहिल्यानगर

शेवगावच्या वाचनालयाची अशी दुरवस्था? नागरिक संतप्त!

शेवगाव शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालयाकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच वाचनालयाच्या बाहेरील पटांगणात कचरा आणि अस्वच्छता असल्याने नागरिक व वाचकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाचनालयाकडे जाणारा मार्ग…

मावा अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

अहिल्यानगरच्या शेवगावात बेकायदेशीर मावा निर्मिती अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेवगावच्या…

६६ हजार शेतकऱ्यांना ६२७ कोटींची कर्जमाफी; मोठी अपडेट !

AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटी ४७ लाख रुपयांची कर्जमाफी योजना वेगाने मार्गी लागत आहे. शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाली असून, आधार प्रमाणीकरणात…

अहिल्यानगरात अवैध धंद्यांवर एकाच दिवशी 11 छापे!

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवशी 11 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 11 गुन्हे दाखल करून 44 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक…

रिक्षाचालकाचे अपहरण अन् मारहाण! LCBच्या जाळ्यात सराईत आरोपी!

अहिल्यानगरमध्ये रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या आणि दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. चेतन संतोष सरोदे या २१ वर्षीय आरोपीला नेवासा तालुक्यातील भानस हिवरा…

श्रीगोंद्यात गुटखा-माव्यावर धडक कारवाई; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे…

एल निनोचे संकट! राज्यातील धरणांची पाण्याची आवर्तने तात्काळ बंद; प्रधान सचिवांचे कडक आदेश

एल निनोच्या प्रभावामुळे आणि कमी पावसाच्या शक्यतेने राज्यातील सर्व धरणांमधील पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश. ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी बेकायदा पाणी उपशावर होणार कडक कारवाई. महसूल, पोलीस…

वरुणराजा रुसला! जून संपत आला तरी पाऊस नाही; खरीप पेरण्यांवर अस्मानी संकट, बळीराजा चिंतेत

जामखेड तालुक्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेल्याने शेतकरी हवालदील. समाधानकारक पावसाअभावी बाजरी, मूग आणि सोयाबीनचे पेरणी नियोजन पूर्णपणे कोलमडले. जूनचा अर्धा महिना संपल्याने आता संपूर्ण भिस्त २२ जूनला लागणाऱ्या…

जिल्हा सत्र न्यायालयाने शरद खंडू पवार यांना जामीन अर्ज फेटाळला

अहील्यानगर दि. १२ (प्रतिनिधी): किशोर महादेव परभणे यांना अमानूष मारहाण केल्‍याच्‍या कारणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद खंडू पवार याचा जामिन अर्ज…

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका! सुजय-संग्रामच्या ‘जय-वीरू’ जोडीने करून दाखवलं!

AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली असून भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ऐनवेळी निर्माण झालेला पेच सोडवण्यात…