बलसूर जिल्हा परिषद गटात ‘महायुती’चा शंखनाद; सविता सुरेश बिराजदार यांच्या प्रचाराचा नीळकंठेश्वर मंदिरातून शुभारंभ..!
उमरगा प्रतिनिधी, दि. २६ जानेवारी धाराशीव: येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (महायुती) च्या अधिकृत उमेदवार सौ. सविता सुरेश बिराजदार यांच्या प्रचार मोहिमेचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…
