Category: अकोला

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री.जागेश्वर विद्यालय व इंग्लिशस्कूल, येथे स्नेहसंमेलन उद्घाटन संपन्न

AKOLA | बाळापूरः आज दि ५ जानेवारी २०२६ श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव यांचे वतीने कै. गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांचा ५६ वा स्मृतिदिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन…

राजेश्वर नगरीमधील नागरीकांच्या आर्शिवादाने भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय होणारः आमदार रणधीर सावरकर.

AKOLA | विकास आणि सकारात्मक विकास सर्व स्पर्शी विकासाची संकल्पना घेऊन भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू आहे आणि अकोले कर राजेश्वर नगरीतले नागरिकांचा आशीर्वाद विश्वास पाठिंबा च्या बळावर भाजपा राष्ट्रवादी…

बाळापूर पोलिसांची धडक कारवाई! नाकाबंदीत विद्युत तारेसह बोलेरो जप्त; ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!

(अकोला; दि. ०३ जानेवारी) बाळापूर (अकोला): बाळापूर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या नाकाबंदीमध्ये एका बोलेरोसह मोठ्या प्रमाणावर विद्युत तार जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख…

** नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार संपन्न…!!

बाळापूर:– दिनांक १ जानेवारी नवं वर्षाचे औचित्य साधून भिमा कोरेगांव शौर्य दिन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बाळापूर येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला…

अकोल्यात भाजपचा ‘६१ प्लस’चा नारा; दिवंगत लोकनेते गोवर्धन शर्मांना विजयानेच खरी आदरांजली देण्याचे आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन..!

अकोला प्रतिनिधी (दि ०१ जानेवारी) अकोला: अकोला शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे आणि कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे लोकनेते दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन…

४ जानेवारीला अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा..!

अकोला प्रतिनिधी (दि. ०१ जानेवारी) अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उतरणार आहेत. महायुतीच्या (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना) उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०…

अकोल्यात भाजप-राष्ट्रवादी युतीचा बिगुल; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘विशाल जाहीर सभा’

अकोला: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अकोल्यात भाजप-राष्ट्रवादीची डरकाळी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भव्य सभा; महायुतीकडून रणशिंग फुंकले!

अकोल्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर येत…

AKOLA| ⌛️ “फक्त ५ मिनिटे… आणि भविष्य अंधारात!”: टीईटी परीक्षार्थींच्या नशिबी ‘प्रवेश नाकार’

वेळेत न पोचल्याने अकोल्यात शेकडो टीईटी परीक्षार्थींना प्रवेश नाकारला गेला. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी येण्याचे बजावण्यात आले होते. बाहेरगावाहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे 'पाच मिनिटांच्या' उशिरामुळे मोठे…

AKOLA | ग्रामीण तरुणांची वेदना! अकोल्यातील युवकाची शरद पवारांना भावनिक ‘साकडं’ – “माझं लग्न लावून द्या!”

ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, ही गंभीर सामाजिक समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच समस्येने त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद…