गडचिरोली जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत रद्द करा
माजी जि. प. अजय कंकडलावार यांची निवेदनाद्वारे मागणी गडचिरोली : जिल्ह्याची जिल्हा परिषद आरक्षण सोडत 28 जुलै 2022 रोजी जिल्हा नियोजन सभागृह गडचिरोली येथे काढण्यात आले. परंतु जिल्हाधिकारी जाणीवपूर्वक नियमबाह्य…
