गडचिरोली : अहेरी तालूक्यातील, उमानुर, दुबाङडम, मरपली, लिंगमपली, तीमरम व गोल्लगर्जी ये अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरून गावातील घरांचे नुकसान झाले होते. पुरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना सेवादुत पाठवुन जीवनावश्यक वस्तू व इतर जीवनावश्यक वस्तू असलेली किट नुकसान ग्रस्तांना मदत म्हणून दिली. यापुढे शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *