Category: गडचिरोली

जिल्हा परिषद उच्च प्राथामिक शाळेच्या पहिल्या दिवशी विघार्थ्यांना गणवेश वाटप

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी घडू शकतात- ॲड. एच. के आकदर. 27.6.2022 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजाराम येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश…

गडचिरोली : गुड्डीगुडम परिसरात अद्याप ही तेंदूपत्ता मजुरी मिळाली नाही

राजाराम पोलीस स्टेशनमध्ये गावकऱ्यांची तक्रार गडचिरोली : अहेरी तालुक्यातील तिमरम (गुड्डीगुडम) अंतर्गत येणाऱ्या निमलगुडाम, गुड्डीगुडम, तिमरम येथिल तेंदूपत्ता मजुरांना तेंदू पत्ता तोडून एक महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्यापही कंत्राटदारांकडून पूर्ण…

राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गडचिरोली महिला आढवा बैठक संपन्न

गडचिरोली: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष.सौ.शाहीन हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक .25.06.2822 ला राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी गडचिरोली तालुक्याची महिला बैठक शासकीय रेस्ट हाऊस येथे पार पडली.…

साहेब,बिल मात्र महिन्याला वसूल करता मग… देखभाल कोण करेल

गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव… राजाराम परिसरातील नागरिक हैराण उन्हाळ्यात ही स्थिती तर पावसाळ्यात कस राहणार….. नागरिकांचा सवाल गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात गेल्या एक दोन महिन्यापासून सतत विजेचा…

गडचिरोली : भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा . राजाराम उत्कृट 97.43 टक्के निकाल

गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षेच्या निकालात आश्रम शाळेतील विघार्थ्यी बाजी मारली असुन दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत 39 विघार्थी होते 38 विघार्थी…

गडचिरोली : हस्त कलेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लघुउद्योगांचे पुनर्जीवन करणे गरजेचे -आ.धर्मराव बाबा आत्राम

गडचिरोली : वाढत्या तंत्रज्ञानामुळे अनेक कलांसह हस्तकालाही लुप्त होत चालली आहे.याचे थेट संबंध रोजगारावरही पडत असून स्वयं रोजगार देणारी ही कला भविष्यात पूर्णत संपुष्टात येण्याची भीतीही आता निर्माण झाली आहे.त्यामुळे…

गडचिरोली : राज्यपालाचा दौरा, अतिक्रमण हटविले

व्यापारी संघटनेकडून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध गडचिरोली : भामरागड ता.२२- येथे दि.२६ ते २८मे २०२२ दरम्यान माडिया सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आदिवासी विvकास प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.सदर महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल…

गडचिरोली : कमलापुर येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे

अन्यथा तीव्र आंदोनल करण्याचा माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा. गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापुर येथे हत्ती कॅम्प येथील हत्तींचे गुजरात राज्यात होणारे स्थलांतरन थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोनल…

पत्रकार रमेश बामनकर यांना गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव सम्मान पुरस्कार

गडचिरोली : एकता फाउंडेशन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने पत्रकार रमेश बामनकर यांना तथागत गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव सम्मान 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार रमेश बामनकर यांचे…

तेंदूसंकलनाच्या माध्मातून मजुरांच्या हाताला मिळाले काम

गडचिरोली : जिल्हातील मोठे उधोग कारखाने नसल्याने येथील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहि करण्यासाठी तेलंगाणा राज्यामध्ये धाव ध्यावे लागते माञ गडचिरोली जिल्हा हा जंगलाने नटलेला आहे.तेंदूपाने हंगामात येथील नागरिकांना आर्थिक पाठबळ…