गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपञ परीक्षेच्या निकालात आश्रम शाळेतील विघार्थ्यी बाजी मारली असुन दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत 39 विघार्थी होते 38 विघार्थी प्राविण्य श्रेणीत विघार्थी प्रथम श्रेणीत करण भुजंगराव मडावी. दुसरा कु.निशा मारोती मडावी. तिसरा अक्षय रामय्या मडावी.विघार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी 97:43/अशी टक्के गुण मिळालेले आहेत भगंवतराव शिक्षण संस्थेचे समस्त संचालक.व मुख्याध्यापक तिरुपती ओडनालवार सर शाळेचे सर्व शिक्षक.कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विघार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले