मा. जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय महागांव(खुर्द) येते जिल्हा परिषद गडचिरोली येथून नवीन हातपंप मंजूर झाले असून आज सदर हातपंप चा भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले आहे.यावेळी नगरपंचायत अहेरी चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रा.प.सदस्य श्री.राजेश दुगै ,सोनु गर्गम ,चद्राजी रामटेके, भिमा पानेम, वंदना दुगै, गुरुदास दुगै, प्रमोद रामटेके, तिरूपती मेरूगु, ओदयालू पेडंलीवार, रमेश पेडंलीवार, लिगेश दहागावकर, आदि उपस्थित होते.