चांदोली धरण ९४ टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरू!
सांगली जिल्ह्यातील चांदोली अर्थात वारणा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण ९३.९७ टक्के भरले असून, वारणा नदीपात्रात ५ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला…
News
सांगली जिल्ह्यातील चांदोली अर्थात वारणा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण ९३.९७ टक्के भरले असून, वारणा नदीपात्रात ५ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला…
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ७५० हून अधिक अनाथ चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. मंत्री गुलाबराव पाटील मित्र परिवार, मनोज चौधरी…
पाझर तलावासाठी भूसंपादन करूनही शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बुलढाण्यात जलसंधारण अधिकारी अमोल मुंढे यांचे प्रशासकीय वाहन जप्त करण्यात आले असून, महिनाभरापूर्वी त्यांची…
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खापा शहरात देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाजार चौकातील महात्मा गांधी पुतळा परिसरात ज्येष्ठ नागरिक मेहबूब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना…
हायकोर्टातील लिपिक पदासाठी आज टायपिंग परीक्षा पार पडली. मात्र, यावेळी खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रावरील कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये बिघाड, तर…
नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुरू असलेल्या खोदकामाविरोधात उद्धवसेनेकडून आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात होणार…
डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. संतप्त शेकडो नागरिकांनी H प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला असून, ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.…
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीच्या ओसरगाव येथील टोल नाका उद्या, १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफी मिळणार की टोल भरावा लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष…
बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात खासदारपुत्र सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करण्याच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची बैठक पार पडली…
येवला येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. राष्ट्रीय वयोश्री योजना आणि केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत ९८० लाभार्थ्यांना विविध उपकरणे देण्यात…