शहर वाहतुक शाखेची फॅन्सी नंबर प्लेट वाहनावर धडक कारवाई
फुलचंद भगतवाशिम:-दिनांक २२/०५/२०२६ रोजी शहर वाहतुक शाखेने शहरात फॅन्सी नंबर प्लेट लावणा-या वाहनावर वाहतुक शाखेने धडक कारवाई केली या विशेष मोहीमेव्दारे ३३ वाहनावर कारवाई करून २२०००/- हजार रूपये दंड आकारण्यात…
