नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सर्जिकल बँक’ उपक्रमाचा शुभारंभ; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपकरणे..!
उमरखेड प्रतिनिधी | दि. ०३ मार्च २०२६ यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्याचे ‘विकासपुरुष’ आणि भाजपचे नेते नितीनभाऊ भुतडा यांचा ७ मार्च रोजी असणारा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र,…
