शेतकऱ्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास जि. प. आणि पं. स. निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार..!
जामखेड प्रतिनिधी, (दि. १३ डिसेंबर) अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील शेकडो शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहिल्याने त्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. जर शासनाने त्वरित नुकसानभरपाई दिली…
