Category: वाशिम

वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा……!

‘महाराष्ट गौरव पुरस्कारा’ने सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत सन्मानित रेल्वे याञी एकता मजदुर संघाव्दारा हाॅटेल रायझिंग सन’ अकोला येथे पार पडला सोहळा वाशिम:-वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

⭕चिमुर येथे भव्य रोजगार मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार सोहळा व समुह नृत्य स्पर्धा संपन्न

WASHIM | सध्या बेरोजगारीची समस्येचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असुन याला आळा घालण्यासाठी युवक युवतींना आपल्या स्किलनुसार रोजगार प्राप्त होणे महत्वाचे आहे जेणेकरुन त्यांच्या जीवनाच्या करीअरचा प्रश्न सुटेल.हाच ऊदात्त हेतु घेवुन…

यहोवा यिरे फाउंडेशनच्या वतीने चिमूर येथे रोजगार मार्गदर्शन मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार आणि सांस्कृतिक गट नृत्य स्पर्धाचे आयोजन

एन टिव्ही न्युज मराठी चॅनलचे ब्युरोचिफ फुलचंद भगत राहणार ऊपस्थीत शक्तिमान शो फ्रेम बॉलीवूड अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्ड आणि चिमूर तहसीलच्या पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम प्रमुख अतिथी फुलचंद भगतवाशिम:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर…

समुदाय,आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी एलिजा आर. बोरकुटे यांचे व्हिजन

फुलचंद भगतवाशिम:-यहोवा यिरे फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा कु.एलिजा आर. बोरकुटे, वंचित समुदायांमध्ये बदल घडवून आणणारी एक शक्ती आहेत. त्यांचे वडील, फाउंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यासोबत काम करून, एलिजा आरोग्यसेवा…

पञकार आणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘मुकनायक पुरस्कार प्रदान

सामाजिक कार्य आणी ऊत्कृष्ट पञकारीतेसाठी मान्यवरांकडुन केला गौरव वाशीम:-आपल्या सामाजिक कार्याचा आणी ऊत्कृष्ट पञकारीतेचा ठसा जनमाणसात ऊमटवणारे मंगरूळपीर येथील युवा पञकार फुलचंद भगत यांना जेष्ठ पञकार माधवराव अंभोरे,जेष्ठ पञकार सागर…

मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही

WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…

सामाजिक कार्याची दखल घेवुन पञकार फुलचंद भगत यांचा केला सत्कार

इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनरच्या वतीने सत्कार समारंभ व भव्य रक्तदान वाशिम:-विविध सेवाभावी ऊपक्रम राबवुन गोरगरिबांची सेवा अविरत करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व तथा पञकार फुलचंद नारायण भगत यांचा दि.१२ जानेवारी रोजी…

इमरजेंसी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर महाराष्ट्र राज्यचा उपक्रम:सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्याचा सत्कार

फुलचंद भगतवाशिम:-जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दीन निमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर जीवरक्षक दाता ग्रूप व बहुउद्देशीय संस्था संचलित इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर यांच्या…

पुणे येथील दिमाखदार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कारा’ने सन्मानित

जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात वितरण फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.दि.५ जानेवारी रोजी पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले…

सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कार’ जाहीर

जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे रविवारी पुण्यात होणार वितरण वाशिम:-सामाजिक कार्याच्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवुन सर्दैव न्याय देण्याची भुमिका जोपासत असलेले पञकार तथा…