Category: वाशिम

सासू- मेहुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप

मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे घडलेल्या सासू आणि मेहुणीच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मंगरुळपीर सत्र न्यायालयाने आरोपी सचिन धर्मराज थोरात (रा. पर्वती, पुणे) याला भारतीय दंड संहितेच्या…

मंगरुळपीर येथे सकल जैन समाजाच्या वतीने ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील सकल जैन समाज आणी स्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघाकडुन दि.९ एप्रिल ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा करण्यात आला.सकाळी ८ ते ९-३० पर्यत विश्वशांतीसाठी नवकार महामंञांचा जप करण्यात आला.निमित्त जगभरात…

चिखली फाटा-सतीआई बाजार रोडच्या निकृष्ट कामावरून युवासेनेचा संताप; चौकशीची मागणी

फुलचंद भगतवाशिम:-तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये करण्यात आलेल्या चिखली फाटा ते सतीआई बाजार रोडच्या कामावरून गंभीर अनियमितता समोर आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या संदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख…

मोटारसायकल चोरटा जेरबंद;मंगरुळपीर पोलिसांची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपिर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्या नागरीकांच्या मोटार सायकल चोरी करून स्वताचे उदरनिर्वाह करणा-या इसमास अटक करून गुन्हयातील चोरी गेलेले मोटार सायकल जप्त करण्यात…

महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे: वाशीममध्ये एपीआय जितेंद्र अडुळे यांचे आवाहन

वाशीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाशीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस…

सरकारचा आदेश असूनही शाळांची अनास्था; समित्या केवळ कागदावरच..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ वाशिम: बालहक्क संरक्षण कायद्यानुसार मुला-मुलींच्या शिक्षणाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने १० मार्च २०२२ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री…

शिवकालीन खेळ देतील जीवनाला कलाटणी; स्व-रक्षणासाठी ‘मैदान’ गाठणे काळाची गरज..!

वाशिम प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ वाशिम: “कुठे तुला लढायाला जायचे, गप्प बस घरात!” पालकांचे हे एक वाक्य मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधा आणू शकते. आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित काळात…

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत रामेश्वर ठाकरे यांचा ऐतिहासिक विजय..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ वाशिम: राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांनी ५० मतांच्या प्रचंड फरकाने ऐतिहासिक…

फळबाग अनुदान प्रकरण: पात्र लाभार्थी ‘उपाशी’ अन् अपात्र मात्र ‘तुपाशी’..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सुरू असलेला अनागोंदी कारभार आता शिगेला पोहोचला आहे. गोगरी, हिरंगी,…

वाशिम जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा; फळबागांसह कांदा पिकाचे प्रचंड नुकसान

वाशिम प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ वाशिम: वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले. मंगरूळपीर तालुक्यासह जिल्ह्याच्या…